शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात 11 वऱ्हाड्यांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 8:42 AM

वऱ्हाड घेऊन निघालेल्या टेम्पोने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसून झाला अपघात

बडोदा -  लग्नाच्या वरातीसाठी जात असलेल्या टेम्पोला झालेल्या भीषण अपघातात 11 वऱ्हाड्यांचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी संध्याकाळी गुजरातमधील बडोद्याजळील रणू आणि महुवड गावांदरम्यान झाला. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. बडोदा जिल्ह्यात एका व्यक्तीची वरात निघाली होते. वऱ्हाडी मंडळी टेम्पोमधून प्रवास करत होते. दरम्यान, पदरा तालुक्यातील रणू आणि महुवडदरम्यान वऱ्हाड घेऊन निघालेल्या टेम्पोने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यास सुरुवात केली. तसेच अपघाताची माहिती पोलिसांनी दिली. 

 त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टेम्पोमध्ये अडकलेल्या वऱ्हाड्यांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे 11 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर जखमींवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी बडोदा येथे पाठवण्यात आले. सर्व जखमींवर बडोद्यातील सर सयाजी जनरल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

संबंधित बातम्या

दररोज तीन अपघात ३३४ जणांचा मृत्यू

वर्षभरात एसटीचे ८१ अपघात ; नागपूर विभागातील स्थिती

एसटी बस - जीपची समोरासमोर धडक; पाच जण ठार, सहा जण जखमीया अपघातासंदर्भात बडोद्याचे पोलीस अधीक्षक सुधीर देसाई यांना विचारले असता त्यांनी अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नसल्याचे सांगितले.  

टॅग्स :AccidentअपघातGujaratगुजरात