शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस! शाळेच्या शौचालयात 6 वर्षांच्या मुलीवर 10 वर्षांच्या दोन मुलांकडून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 18:15 IST

एका सहा वर्षांच्या मुलीवर दोन 10 वर्षांच्या मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची बाब उघडकीस आली आहे.

रायपूरः छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. एका सहा वर्षांच्या मुलीवर दोन 10 वर्षांच्या मुलांनी सामूहिक बलात्कार केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हाही नोंदवला गेला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार रायपूरच्या एका शाळेतील पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलींसोबत पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी दुष्कृत्य केलं असून, तीन अल्पवयीन विद्यार्थ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.ती 6 वर्षांच्या विद्यार्थिनी 20 तारखेला शाळेत गेली होती. त्याच वेळी तिला पाचवी इयत्तेतील दोन विद्यार्थी शौचालयात घेऊन गेले. तर तिसरा विद्यार्थी हा शौचालयाबाहेर उभा होता. शौचालयात त्या अल्पवयीन विद्यार्थ्यांना 6 वर्षांच्या चिमुकलीबरोबर दुष्कृत्य केलं. हा सगळा प्रकार एका शिक्षिकेनं पाहिल्यानंतर ती आरोपी विद्यार्थ्यांवर ओरडली आणि विद्यार्थ्यांना घरी पाठवलं, तर त्या 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला मुख्याध्यापकांकडे ती शिक्षिका घेऊन गेली. जेव्हा त्या चिमुकलीनं झालेल्या घटनेची माहिती स्वतःच्या पालकांना दिली, त्यावेळी पालकांनी पोलिसांत त्या अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला.पीडित अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहे. जेव्हा शाळा प्रशासनाला या प्रकाराची माहिती मिळाली, त्याच वेळी त्यांनी त्या आरोपी विद्यार्थ्यांविरोधात कारवाई का केली नाही. तसेच पीडितेच्या पालकांना आरोपी विद्यार्थ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. तरीही शाळा प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही, तेव्हा मुलीचे आई-वडील पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्या अल्पवयीन मुलांवर कलम 2012अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी विद्यार्थ्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. 

टॅग्स :Molestationविनयभंग