शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

कुराणचे पाठांतर चुकले, १० वर्षाच्या मुलाला १७० दंड बैठकांची शिक्षा

By admin | Published: March 22, 2015 5:45 PM

इस्लाम धर्मातील पवित्र धर्मग्रंथ असलेल्या कुराणचे योग्य पाठांतर न केल्याने उत्तरप्रदेशमधील एका मौलवीने १० वर्षाच्या मुलाला तब्बल १७० दंड बैठका काढायला लावून त्याला अमानूष मारहाण केली.

ऑनलाइन लोकमत

बरेली (उत्तरप्रदेश), दि. २२ - इस्लाम धर्मातील पवित्र धर्मग्रंथ असलेल्या कुराणचे योग्य पाठांतर न केल्याने उत्तरप्रदेशमधील एका मौलवीने १० वर्षाच्या मुलाला तब्बल १७० दंड बैठका काढायला लावून त्याला अमानूष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीनंतर मुलगा बेशुद्ध झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. घटनेनंतर मौलवीने पळ काढला आहे. 

बरेली येथे मदरसामध्ये शिकणा-या मुलांना कुराणचे पाठांतर करायला सांगितले होते. १० वर्षाच्या एका विद्यार्थ्याचे कुराणचे पाठांतर झाले नव्हते. पाठांतर चुकत असल्याने मदरसामधील मौलवींचा पारा भलताच चढला. त्यांनी मुलाला १७० दंडबैठका काढण्याची शिक्षा दिली. यावरही त्यांचे मन भरले नाही. त्यांनी मुलाला पट्टीने अमानूष मारहाण केली, त्याचे केसही ओढले. ही अमानूष मारहाणीमुळे तो लहान मुलगा बेशुद्ध झाला. पिडीत मुलावर रुग्णालयात उपचार सुरु असून मुलाच्या पालकांनी संबंधीत मौलवी व मदरशा प्रशासन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.