शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

०२... खापरखेडा

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

सात वषीर्य बािलकेवर अितप्रसंग

सात वषीर्य बािलकेवर अितप्रसंग
िविधसंघषर्ग्रस्त बालक अटकेत : चनकापूर येथील घटना
खापरखेडा : सात वषीर्य बािलकेवर १४ वषीर्य िविधसंघषर्ग्रस्त बालकाने अितप्रसंग केल्याची घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चनकापूर येथे गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शुक्रवारी दुपारी तक्रार दाखल करण्यात आल्याने खापरखेडा पोिलसांनी सदर िवधीसंघषर्ग्रस्त बालकास अटक केली.
पीिडत बािलका ही चनकापूर येथील शाळेत इयत्ता दुसरीमध्ये िशकते. ती गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. मात्र, शाळेला सुटी असल्याने ती घरी परत आली. त्यावेळी ितची आई आिण वडील कामावर िनघून गेले होते. त्यामुळे ती घरी एकटीच होती. सदर िविधसंघषर्ग्रस्त बालक हा ितचा नातेवाईक असून, त्याचे ितच्या घरी नेहमीच येणे-जाणे होते. दरम्यान, तो गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ितच्या घरी आला. ितला घरी एकटी पाहून त्याने ितच्यावर अितप्रसंग केला आिण पळ काढला.
सायंकाळी ितची आई व वडील घरी आले. ितच्या कपड्यांवरील डाग पाहून आईने ितला िवश्वासात घेत िवचारपूस केली. त्यामुळे सदर बािलकेने घडलेला प्रकार आईला सांिगतला. ितच्या आई-विडलाने ितला सोबत घेऊन शुक्रवारी दुपारी खापरखेडा पोलीस ठाणे गाठले आिण तक्रार नोंदिवली. या प्रकरणी खापरखेडा पोिलसांनी भादंिव ३७६, २ अन्वये गुन्हा नोंदवून िविधसंघषर्ग्रस्त बालकास अटक केली. सदर घटनेचा तपास पोलीस उपिनरीक्षक सुिचता देशमुख करीत आहे. या िविधसंघषर्ग्रस्त बालकास शिनवारी नागपूर येथील बालन्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच पीिडत बािलकेस वैद्यकीय तपासणीसाठी नागपूरला पाठिवण्यात आल्याची मािहती तपास अिधकारी सुिचता देशमुख यांनी िदली. (प्रितिनधी)
***