शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

०१... पावसाचा

By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST

परतीच्या प्रवासात पाऊस

परतीच्या प्रवासात पाऊस
नागपूर : नववषार्च्या पिहल्या िदवशी नागिरकांनी तीथर्क्षेत्रांसोबतच पयर्टनस्थळांना भेट देत आनंद साजरा केला. िदवसभर ढगाळ वातावरण असल्याने कधी पावसाच्या सरी कोसळेल, अशी भीती नागिरकांच्या मनात िनमार्ण झाली होती.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी कळमेश्वर पिरसरातील येरला, फेटरी िशवारात िरमिझम पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे या पावसाचा फटका परतीच्या प्रवासात असलेल्या पयर्टकांना बसला. रामटेकच्या गडमंिदर पिरसरात नागिरकांनी श्रीराम व सीतामाईचे दशर्न घेत नववषार्त नवा संकल्प केला. रामटेक, वाकी, आंभोरा, िबनासंगम पिरसरात नागिरकांनी ढगाळ वातावरणातच नववषार्च्या पिहला िदवसाचा आनंद लुटला. नरखेड तालुक्यात सकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे तालुक्यातील मन्नाथेश्वर, जलालखेड्यातील सोमेश्वर मंिदर आिण चांदणीबडीर् येथे दशर्नासाठी जाणार्‍या नागिरकांची मोठी पंचाईत झाली होती. (प्रितिनधी)
***