शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

०१... कामठी... िबनासंगम

By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST

(फोटो)

(फोटो)
ओल्या पाट्यार्ंनी नववषार्चे स्वागत
सुदाम राखडे ० कामठी
नवीन वषार्चा आनंद साजरा करण्यासाठी नागिरकांनी कामठी तालुक्यातील िबना संगम येथे हजेरी लावली होती. कन्हान आिण पेंच नदीचा संगम असलेल्या या िठकाणी अनेकांनी ओल्या पाट्यार् करीत नवीन वषार्चे स्वागत गेले. िशवाय, या पिरसरात कामठी व खापरखेडा पोिलसांनी चोख बंदोबस्तही ठेवला होता.
िबना संगम येथे िशवमंिदर असल्याने या स्थळाला तीथर्त्राचा दजार् प्राप्त आहे. हा पिरसर रमनीय असल्याने येथे नागपूरसह अन्य िठकाणांहून नागिरक कुटुंबासह िपकिनकसाठीही येतात. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अितशीघ्र कृती दलाचे सहायक पोलीस उपिनरीक्षक तुळशीराम मडावी यांच्या नेतृत्वातील पथकाने कामठी - खापरखेडा मागार्वरून िबना संगमकडे जाणार्‍या प्रत्येक वाहनांची तपासणी केली. प्रेमीयुगुलांना थांबवून त्यांची ओळखपत्रे तपासण्यात आली. िशवाय, त्यांच्या कुटुंबीयांनाही पोिलसांकरवी मािहती देण्यात आली. त्यामुळे काही प्रेमीयुगुलांनी िबना संगमकडे न जाता माघारी जाणे पसंत केले. काहींनी कन्हान नदीच्या पात्रात सहलीचा आनंद लुटला. काहींनी नदीच्या पात्रात अथवा िकनार्‍यावर चुली पेटवून स्वयंपाकही केला. बच्चे कंपनींनी पाणी खेळत आनंद लुटला. काहींनी या िठकाणी दारू िपत नववषार्चे स्वागत केले.
----
पोिलसांनी फोडल्या बाटल्या
िबना संगम येथे खापरखेडा पोिलसांच्या पथकाने कन्हान नदीच्या पात्रातील सवार्ंची कसून चौकशी करायला सुरुवात केली. यात काहींजवळ दारूच्या बाटल्या व मटन आढळून आले. पोिलसांनी दारूच्या बाटल्या िहसकावून घेत फोडल्या. त्यामुळे अनेकांच्या आनंदावर िवरजण पडले. काहींनी खापरखेड्यात परत जाऊन दारूच्या बाटल्या िवकत आणल्या. काही तरुण या पिरसरात जुगार खेळत होत्या. पोिलसांना पाहताच त्यांनी जुगार खेळणे बंद केले.
---