शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

०१... खापा... अपघात

By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST

दुचाकींच्या धडकेत ितघे जखमी

दुचाकींच्या धडकेत ितघे जखमी
खापा : परस्पर िवरुद्ध िदशेने येणार्‍या दोन मोटरसायकलींच्या धडकेत ितघे तर भरधाव मोटरसायकल स्लीप झाल्याने एक जण जखमी झाला. सदर दोन्ही अपघात खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैरी (पंजाबराव) व कोथुणार् िशवारात गुरुवारी झाले.
स्वप्नील ऊफर् गोलू उल्हास बोकडे (२१, रा. गढेवालपुरा, खापा, ता. सावनेर), सूरज िवनोद उईके (२०, रा. नवीन वस्ती,खापा), िवश्वनाथ वामनराव वागधरे रा. वाकोडी, ता. सावनेर आिण मनोज नेहरू िबरणवार (३५, रा. सावनेर) अशी जखमींची नावे आहेत. स्वप्नील हा एमएच-४०/एजे-६३८६ क्रमांकाच्या मोटरसायकलने खाप्याहून रामटेककडे जात होता. दरम्यान, सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास खैरी (पंजाबराव) िशवारात िवरुद्ध िदशेने येणार्‍या एमएच-४०/एजी-७९७५ क्रमांकाच्या ॲक्टीव्हाची व त्याच्या मोटरसायकलची जोरदार धडक झाली. यात स्वप्नीलसह ॲक्टीव्हावरील सूरज व िवश्वनाथ हे ितघेही गंभीर जखमी झाले. ितघांनाही उपचाराथर् खापा येथील प्राथिमक आरोग्य केंद्रात हलिवण्यात आले.
अपघाताची दुसरी घटना खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोथुणार् िशवारात गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. मनोज िबरणवार हा एमएच-३५/डब्ल्यू-२३६० क्रमांकाच्या मोटरसायकलने पारिशवनीहून सावनेरकडे भरधाव जात होता. दरम्यान, कोथुणार् िशवारात त्याचा ताबा सुटला आिण मोटरसायकल स्लीप झाली. यात तो िकरकोळ जखमी झाला. या प्रकरणी खापा पोिलसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे. (प्रितिनधी)
***