शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

ट्रॅक्टर उलटल्याने युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:18 AM

भरधाव ट्रॅक्टर अचानकपणे उलटल्याने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना वाडीवºहे शिवारातील मुरंबी रस्त्यावर घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नाशिक : भरधाव ट्रॅक्टर अचानकपणे उलटल्याने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना वाडीवºहे शिवारातील मुरंबी रस्त्यावर घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जगदीश नंदलाल जाट (३०) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. जाट शनिवारी (दि.१८) ट्रॅक्टरने प्रवास करताना हा अपघात झाला. भरधाव ट्रॅक्टर मुरंबीरोडने जात होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. अपघातात जगदीश ट्रॉलीखाली दाबला गेला. त्यास गंभीर दुखापत झाल्याने प्रदीप विश्वनाथ सिंग यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मयत घोषित केले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यू