शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

येवला पालिकेतर्फे भ्रमणध्वनी मनोरा सील

By admin | Updated: March 23, 2017 22:41 IST

येवला : नगरपालिकेने सध्या करवसुलीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. सक्त करवसुलीचा भाग म्हणून शहरातील दोन भ्रमणध्वनी मनोरे वसुली पथकाने सील केले आहेत.

येवला : नगरपालिकेने सध्या करवसुलीची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. सक्त करवसुलीचा भाग म्हणून शहरातील दोन भ्रमणध्वनी मनोरे वसुली पथकाने सील केले आहेत.देवीखुंट भागात शैलेश लाड यांच्या इमारतीवर असलेले भ्रमणध्वनी मनोरे ३ लाख ६९ हजार ५३९ इतकी, तर शाह कॉलनी भागातील भ्रमणध्वनी मनोऱ्यांकडे १ लाख १४ हजार २२० इतकी थकबाकी असल्याने संबंधित कंपनीस बिल व नोटिसा देऊनही त्यांनी मालमत्ता कराची रक्कम न भरल्याने अखेर दोन्ही मनोरे नगरपालिकेच्या वसुली पथकाने सील केले असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. या कारवाईत उपमुख्याधिकारी आर.आय. शेख, अरु ण गरु ड, विजय शिंदे, अभितोष सांगळे, सत्यवान गायकवाड, आर.डी. पाटील, उदय परदेशी, नारायण कोटमे, वीरेंद्र परदेशी, रवींद्र नागपुरे आदि कर्मचारी सहभागी झाले होते.