ठळक मुद्देतालुक्यात आजपर्यंत ९६ बाधितांचा कोरोनाने बळी गेला
येवला : शहरासह तालुक्यातील ७४ संशयितांचे कोरोना अहवाल सोमवारी (दि.१२) पॉझिटिव्ह आले असून, दोघा बाधितांचा मृत्यू झाला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}तालुक्यात आजपर्यंत ९६ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. बाधितांची एकूण संख्या २६१३ झाली असून, यापैकी २१६६ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत तर सद्य:स्थितीत बाधित रुग्णसंख्या ३५१ झाली आहे.