Yeola 74 positive; Death of both | येवल्यात ७४ पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

येवल्यात ७४ पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू

ठळक मुद्देतालुक्यात आजपर्यंत ९६ बाधितांचा कोरोनाने बळी गेला

येवला : शहरासह तालुक्यातील ७४ संशयितांचे कोरोना अहवाल सोमवारी (दि.१२) पॉझिटिव्ह आले असून, दोघा बाधितांचा मृत्यू झाला आहे.

तालुक्यात आजपर्यंत ९६ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. बाधितांची एकूण संख्या २६१३ झाली असून, यापैकी २१६६ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत तर सद्य:स्थितीत बाधित रुग्णसंख्या ३५१ झाली आहे.
 

Web Title: Yeola 74 positive; Death of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.