शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

कुंदेवाडी येथे महिला शिक्षण परिषद उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 10:45 PM

निफाड : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला निफाड केंद्राची महिला शिक्षण परिषद तालुक्यातील कुंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कुंदेवाडी येथे झाली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक बिडवे होत्या.

ठळक मुद्देज्येष्ठ शिक्षक आशा मोरे यांनी व्हिडीओ सादरीकरण करून उपक्रमांची माहिती दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला निफाड केंद्राची महिला शिक्षण परिषद तालुक्यातील कुंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कुंदेवाडी येथे झाली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक बिडवे होत्या.प्रारंभी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हटले. या परिषदेचे प्रास्तविक कुंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक मंगल गोसावी यांनी केले. तांत्रिक सत्रात ज्येष्ठ शिक्षक आशा मोरे यांनी व्हिडीओ सादरीकरण करून उपक्रमांची माहिती दिली.डेमोसत्रात मनीषा निफाडे ह्यांनी सर्व शिक्षकांचे गट करून गटकार्य करून घेतले. जिल्हा गुणवत्ता समृद्धी अभियानावर आधारित कल्पना गोसावी ह्यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली.शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात स्मिता गोवर्धने यांनी सर्वांचा सहभाग घेऊन मार्गदर्शन केले. भाषा यशोगाथा या मुद्द्यावर विनता घोडके यांनी मार्गदर्शन केले आणि गणित विषयासंदर्भात सुशीला शिंदे ह्यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली. शाळाबाह्य मुलांसाठी योगीता गोसावी यांनी उपक्रम सांगितले.कार्यक्र माच्या शेवटी शुभांगी देशमुख ह्यांनी वैयक्तिक अभिप्राय नोंदी संदर्भात मार्गदर्शन करूनसर्वांचे अभिप्राय नोंदवून घेतले. सूत्रसंचालन पूनम महाजन यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकPoshan Parikramaपोषण परिक्रमा