विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: December 28, 2014 00:44 IST2014-12-28T00:43:19+5:302014-12-28T00:44:44+5:30

विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

The woman's death by going into the well | विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

 नाशिक : पाडळी येथील एका महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, पाडळी येथील रहिवासी सविता भगवान आमले (२३) ही महिला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विहिरीत पडली़ तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले़ दरम्यान, या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The woman's death by going into the well