शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत महिला जागीच ठार

By admin | Updated: January 21, 2016 23:29 IST

चालक ताब्यात : सुदैवाने बचावला चिमुरडा

 पंचवटी : रासबिहारी रस्त्यावर दुचाकीला पाठीमागून भरधाव येणाऱ्या मालट्रक ने धडक दिल्याने दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाल्याची घटना आज (दि.२१) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत आईसोबत दुचाकीवर असलेला चार वर्षांचा चिमुरडा सुदैवाने बचावला.मेरी-रासबिहारी लिंकरोडवरील एका पेट्रोलपंपावर दुचाकीमध्ये (एम.एच १५ ई.यु ६२४०) पेट्रोल भरून रस्त्यावरून मार्गस्थ होत असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने (पी.बी १३ क्यू ९६८७) जोरदार धडक दिली. सदर धडकेत दुचाकीस्वार विवाहिता शिल्पा जगदीश पवार (३२. अभिषेक बंगला, वृंदावन कॉलनी) हिचा जागीच मृत्यू झाला. शिल्पा या आपला चार वर्षीय मुलगा अर्णवला शाळेतून घरी घेऊन जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या अपघातात अर्णवदेखील किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी ट्रकचालक गुरुप्रित सिंग (रा.पंजाब) यास पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातप्रकरणी संजय पवार यांनी ट्रकचालकाविरुद्ध फिर्याद दिली असून, पंचवटी पोलीस ठाण्यात सिंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पा यांच्या पश्चात आई, वडील, सासू, सासरे, पती, भाऊ, बहिणी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (वार्ताहर)