शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सोमेश्वर मंदिराला दिव्यांग भाविकांसाठी व्हीलचेअर भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:11 IST

दिव्यांग भाविकांना सोमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी खूप कसरत करावी लागत असल्याने दान फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश शर्मा यांनी दिव्यांग भाविकांसाठी दोन व्हीलचेअर नगरसेवक विलास शिंदे यांच्या उपस्थितीत भेट दिल्या.

गंगापूर : दिव्यांग भाविकांना सोमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी खूप कसरत करावी लागत असल्याने दान फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश शर्मा यांनी दिव्यांग भाविकांसाठी दोन व्हीलचेअर नगरसेवक विलास शिंदे यांच्या उपस्थितीत भेट दिल्या.गंगापूर रोडवरील अतिप्राचीन महादेवाचे मंदिर असून, याठिकाणी भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यामध्ये सर्वसाधारण असलेल्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी व चढ-उतार करण्यासाठी काहीच अडचण नसते, मात्र दिव्यांग भाविकांना पार्किंगपासून ते थेट मंदिरापर्यंत येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. यामुळे दान फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश शर्मा, पराग साळुंके व महिला सदस्यांनी सोमेश्वर महादेव मंदिरा संस्थानला दोन व्हीलचेअर संस्थानचे माजी अध्यक्ष बाळासाहेब लांबे व गोकुळ पाटील यांच्याकडे भेट देण्यात आल्या. यावेळी शिवसेना गटनेते विलास शिंदे, सातपूर प्रभागाचे सभापती संतोष गायकवाड, नगरसेवक राधा बेंडकुळे, मुरलीधर पाटील, दत्तू पाटील, कडलग आदी उपस्थित होते.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळे