शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना हद्दपार करण्यासाठीग्रामपंचायतीने कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 18:43 IST

मानोरी : येवला तालुक्यातील निमगाव मढ येथे कोरोनाने डोके वर काढल्याने गेल्या दहा दिवसांमध्ये पाच जणांचे उपचार घेतांना निधन झाले. आजपर्यंत गावात ४१ जण संक्रमित झाले होते. तर सध्या केवळ दोन जण बाधित रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने शनिवारी गावातच आरोग्य विभागाच्या सहकार्याने कोरोना टेस्टची सुविधा उपलब्ध केली. यामध्ये २० जणांच्या अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये निमगाव येथील १८ जण निगेटिव्ह तर दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दोन बाधित रुग्ण चिचोंडी खुर्द येथील असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

ठळक मुद्देकेवळ २ बाधित : निमगाव मढ गावातील सर्व अहवाल निगेटिव्ह

मानोरी : येवला तालुक्यातील निमगाव मढ येथे कोरोनाने डोके वर काढल्याने गेल्या दहा दिवसांमध्ये पाच जणांचे उपचार घेतांना निधन झाले. आजपर्यंत गावात ४१ जण संक्रमित झाले होते. तर सध्या केवळ दोन जण बाधित रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने शनिवारी गावातच आरोग्य विभागाच्या सहकार्याने कोरोना टेस्टची सुविधा उपलब्ध केली. यामध्ये २० जणांच्या अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये निमगाव येथील १८ जण निगेटिव्ह तर दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दोन बाधित रुग्ण चिचोंडी खुर्द येथील असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.निमगाव मढ गावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी येथील सरपंच वंदना दवंगे, उपसरपंच नितीन लभडे, ग्रामसेवक महेश महाले, तलाठी योगेश गिरी, पोलीस पाटील केशव लभडे यांनी गावात कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठीअँटीजेन टेस्ट गावातच उपलब्ध करून देत कोरोना गावातून हद्दपार करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले.गावात कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी, व्यावसायिकांना नियम दिले आहेत. यावेळी कोरोनाविषयी मार्गदशन देखील करण्यात आले. मुखेड आरोग्य केंद्राचे डॉ. नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. पल्लवी वैद्य, डॉ. व्ही. सी. पैठणकर, डॉ. जी. एन. मढवई, आशासेविका निर्मला शिरसागर, हिराबाई पारधी, यास्मिन शेख तसेच ग्रामपंचायत सदस्य वाळू दिवटे, जितेंद्र लभडे, वालुबाई लभडे उपस्थित होते. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या