शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट बंदीचे नेटिझन्सकडून स्वागत

By admin | Updated: October 14, 2016 00:24 IST

सकारात्मक प्रतिसाद : विधायक मर्यादा घालण्याबाबत सगळ्यांचेच एकमत

 स्वप्नील जोशी/ नामदेव भोर  नाशिकसामाजिक कटुता टाळण्यासाठी पोलीस यंत्रणेने गेल्या सोमवारपासून मोबाइलवरील इंटरनेट सेवा बंद केली आहे. कोणत्याही गोष्टीची पडताळणी न करता फॉरवर्ड करण्याच्या मानसिकतेला यामुळे आळा बसला आहे. त्यामुळे नेट सॅव्ही आणि व्हॉट््स अ‍ॅप, हाईकसारख्या अ‍ॅपच्या आहारी गेलेल्यांना फटका बसला आहे. ही सेवा बंद केल्याने अफवांचा बाजार थांबला असला तरी त्यातून तरुणाई मात्र अस्वस्थ झाली आहे.विशेषत: तरुणाईबरोबरच अनेक उद्योग व्यवसाय आणि नोकरीतही माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी असलेली यंत्रणा ठप्प झाली आहे. राज्यात प्रथमच अशाप्रकारे नेट बंदी करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षेचा विचार करता त्याचे सर्वस्तरात स्वागत झाले आहे. सामाजिक सुरक्षितेचा विचार करता बंदी स्वागतार्ह असली तरी दीर्घकाळासाठी अशा प्रकारची बंदी असता कामा नये, त्याचबरोबर इंटरनेट विशेषत: सोशल मीडियावर विधायक मर्यादा असल्या पाहिजे, असे मत ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त झाले आहे. प्रशासनाने इंटरनेट सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, याप्रकारे इंटरनेट सुविधा बंद ठेवल्याने कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कितपत मदत होऊ शकेल यासाठी शहरातील वकील, डॉक्टर, व्यावसायिक, विद्यार्थी, युवा वर्ग यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी याप्रकारे मत नोंदवून या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शविला. सोशल मीडियावर प्रत्येकाला आपले मत नोंदवण्याचे स्वातंत्र्य असते. अशा माध्यमातून व्यक्ती आपले मत प्रभावीपणे मांडू शकत असल्याने एक प्रकारे स्वातंत्र्यावर गदा आल्याचेही काहींनी सांगितले. तर काहींनी नेट न्यूट्रिलीटाचा मुद्दा चर्चेत आणला. काही दिवस त्रास झाला तरी चालेल परंतु नाशिक शांत व्हायला हवे, असे साऱ्यांनीच सांगत राज्यातील पहिल्या नेट बंदी निर्णयाचे स्वागत केले आहे.