शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत मतमोजणी दरम्यान जमावाला हिंसक वळण

By admin | Updated: February 24, 2017 01:11 IST

पंचवटीत मतमोजणी दरम्यान जमावाला हिंसक वळण

नाशिक : आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष यांच्या प्रभाव असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या आमदारपुत्र तसेच इतर उमेदवारांकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागून होते़ प्रभाग तीनमधील मतमोजणीच्या पहिली फेरीत भाजपाच्या सर्वच उमेदवारांनी घेतलेली आघाडी ही आमच्या बालेकिल्ल्यातून असून इतके मतदान शक्य नाही, या कारणावरून मतमोजणी यंत्रातील अफरातफरीचा आरोप करून विरोधकांनी गोंधळ घातला़ यामुळे तब्बल अडीच तास बंदं पडलेल्या मतमोजणीमुळे बाहेर अफवा पसरून हजारोंचा जमाव जमला. या जमावास पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमार व प्रत्युतरादाखल जमावाने केलेल्या दगडफेकीत सुमारे दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, हिंसक जमावाला थोपविण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला़प्रभाग तीनच्या मतमोजणी उशीर झाल्याने तसेच याबाबत शहरात विविध अफवा पसरून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हजारोंचा जमाव मीनाताई ठाकरे स्टेडियमवर चालून आला़ पोलिसांनी या जमावास थांबविण्याचा प्रयत्न केला असता जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता़ यामुळे पोलिसांनी लाठीमार करण्यास प्रारंभ केला़ यामुळे स्टेडियमबाहेरील जमावामध्ये पळापळ सुरू झाली़ या जमावाने थोडे दूर गेल्यानंतर पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली़ (प्रतिनिधी)