शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतकऱ्यांनी फेकला रस्त्यावर भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 01:15 IST

माथाडी कामगारांचा संप सुरू असल्याने मुंबई येथील वाशी मार्केट बंद ठेवण्यात आले असतानाही व्यापाºयांनी त्याची माहिती शेतकºयांना दिली नाही, परिणामी जिल्ह्यातील शेतकºयांनी नेहमीप्रमाणे त्यांचा भाजीपाला वाशी मार्केटला नेला व तेथून माघारी परतावे लागल्याने संतप्त शेतकºयांनी बुधवारी मुंबई-महामार्गावरील गरवारे पॉइंट येथे रस्त्यावर भाजीपाला फेकून रास्ता रोको आंदोलन केले.

नाशिक : माथाडी कामगारांचा संप सुरू असल्याने मुंबई येथील वाशी मार्केट बंद ठेवण्यात आले असतानाही व्यापाºयांनी त्याची माहिती शेतकºयांना दिली नाही, परिणामी जिल्ह्यातील शेतकºयांनी नेहमीप्रमाणे त्यांचा भाजीपाला वाशी मार्केटला नेला व तेथून माघारी परतावे लागल्याने संतप्त शेतकºयांनी बुधवारी मुंबई-महामार्गावरील गरवारे पॉइंट येथे रस्त्यावर भाजीपाला फेकून रास्ता रोको आंदोलन केले. अंबड पोलिसांनी रास्ता रोको करणाºया शेतकºयांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.  माथाडी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून संप पुकारलेला आहे. या संपाबाबतची माहिती शेतकºयांना नसल्याने शेतकºयांनी त्यांच्या शेतातील कोबी, फ्लॉवर, वांगे, वाल आदींसह शेतातील भाजीपाला काढला होता. नेहमीप्रमाणे शेतकरी हे त्यांचा माल वाशी मार्केमध्ये घेऊन गेले असता वाशी मार्केट बंद असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती नाशिक शहर व तालुक्यातील शेतकºयांना समजेपर्यंत त्यांनी त्यांच्या शेतातील माल काढला होता.माथाडी कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे त्र्यंबकेश्वर येथील गणेशगाव शिवनगाव, गणेशगाव (नाशिक), ओझरखेड, राजेवाडी, पिंपळगाव, गंगाम्हाळुंगे, देवरगाव, शेरपाड, रोहली आदींसह परिसरातील तालुक्यांमधील शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.जोरदार घोषणाबाजीव्यापाºयांनी संपाबाबतची माहिती दिली नसल्याने शेतकºयांनी व्यापाºयांवर नाराजी व्यक्त करीत बुधवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गरवारे पॉइंट येथे त्यांच्याकडील भाजीपाला रस्त्यावर फेकत रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे तासभर सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकºयांनी शासन तसेच व्यापा-यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत नुकसानभरपाईची मागणी केली.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपvegetableभाज्या