शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

जनकल्याणासाठी वेदांचे आचरण होणे आवश्यक

By admin | Updated: April 3, 2017 01:49 IST

पंचवटी : वेदानुसार आपण आचरण करायला पाहिजे. वेदांचे आचरण हे जनकल्याणासाठी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करवीरपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विद्यानृसिंह भारती यांनी केले.

 पंचवटी : वेद शिकण्यासाठी अधिकाराच्या पायऱ्या आहेत. वेदानुसार आपण आचरण करायला पाहिजे. वेदात काय आहे हे आपल्याला इतरांना सांगता आले पाहिजे आणि वेदांचे आचरण हे जनकल्याणासाठी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करवीरपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री विद्यानृसिंह भारती यांनी केले. काळाराम मंदिर येथील वेदाध्ययन, अध्यापन, संस्कृती संवर्धन व जनकल्याणार्थ सक्रिय असलेल्या महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या १२व्या वर्धापनिदन निमित्ताने श्रीराम उपवन येथे महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान या निवासी वेदपाठशाळेचा तप:पूर्ती महोत्सव विश्वकल्याणार्थ त्रिदिवसीय श्रीराम महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या महायज्ञाला रविवारी सकाळपासून प्रारंभ करण्यात आला. यावेळी शंकराचार्य यांनी सांगितले की, रक्तातील गुणांमुळे परिपूर्तता प्राप्त होते. मनुष्याने धर्मव्यवस्थेतील व्यवस्थेनुसार वागावे, धर्मासाठी आपण झटले पाहिजे. राज्यकर्त्यांनीदेखील धर्माला पूर्णपणे आश्रय दिला पाहिजे, असे ते शेवटी म्हणाले. सकाळी आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे ‘संतांची वेदनिष्ठा’ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, खासदार हेमंत गोडसे, बाळासाहेब सानप, महेंद्र पोद्दार, राहुल ढिकले, प्रदीप बूब, बाळासाहेब पाठक, विपूल पोद्दार, विजय भातांब्रेकर, दामोदर देवरे, दत्ता ढिकले, सुनील चौधरी, किरण गोरवाडकर आदि उपस्थित होते. या महायज्ञानिमित्त सलग तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्र म सुरू राहणार असून, भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक दत्तात्रय पैठणे, रवींद्र पैठणे, पत्रकार विश्वास देवकर, प्रकाश जोशी, गोविंद पैठणे, वामन गायधनी, धनंजय बेळे, नंदकुमार हरदास आदिंसह महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)