शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

अपर नाशिक मिनिथॉन

By admin | Updated: January 9, 2016 00:10 IST

रोड रेसदोन गटांत स्पर्धा : सायली नाईक, प्रगती मुळाणे, तर मुलांमध्ये भारत मोटकरी, मयुर जुन्नरे प्रथम

इंदिरानगर : नाशिक जिल्हा स्पोर्ट आॅफिसर, नाशिक पंजाबी वेन्फेअर असोसिएशन, येस बँक व पीएमसी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अपर नाशिक मिनिथॉन रोड रेसचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली. १५ वर्षांखालील वयोगटाची स्पर्धा गुरुगोविंद पब्लिक स्कूल ते पाथर्डीगाव, तर १७ वर्षांखालील वयोगटाची स्पर्धा गुरुगोविंद पब्लिक स्कूल ते पाथर्डीफाटा अशी घेण्यात आली. १५ वर्षांखालील वयोगटाची स्पर्धा चार कि.मी. मुलींमध्ये प्रथम सायली नाईक, द्वितीय साक्षी नाईक, तृतीय गौरवी चौधरी, तर मुलांमध्ये प्रथम भरत मोटकरी, द्वितीय तन्मय नाईकवाडे, तृतीय शुभम मुळाणे, १७ वर्षांखाली वयोगटात सात कि.मी. अंतरामध्ये प्रथम प्रगती मुळाणे, द्वितीय भारती गारले, तृतीय मयुरी पडवी, तर मुलांमध्ये प्रथम मयुर जुन्नरे, द्वितीय प्रदीप डोंगरे, तृतीय वैभव शिंदे आणि उत्कृष्ट सहभाग म्हणून सेट फ्रान्सिस हायस्कूल, हिंदी माध्यमिक विद्यालय, नाशिक केंब्रीज स्कूल आदिंसह विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. सिद्धिविनायक स्कूलच्या विद्यार्थ्यांना विशेष सहभाग म्हणून सन्मानित करण्यात आले. मिनिथॉनमध्ये स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, डे-केअर सेंटर, सुखदेव शाळेसह शहरातील सुमारे तीस शाळेंचे दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. व्यासपीठावर आमदार सीमा हिरे, महेश हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सावंत, कांता दराडे, मंदार पानसरे, शिल्पा सराफ, सरदार गुरुदेव सिंग बिरदी उपस्थित होते. (वार्ताहर)