शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत नळजोडणी शोधमोहीम थंडावली

By admin | Updated: August 26, 2016 22:34 IST

अनधिकृत नळजोडणी शोधमोहीम थंडावली

 इंदिरानगर : प्रभाग ५४ मधील पांडवनगरी परिसरातील अनधिकृत नळजोडणी शोधमोहीम आणि कारवाई पाणीपुरवठा विभागाने अर्धवटच सोडून दिली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागासंबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षाबद्दल आयुक्तांनी तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनीही केली आहे.गेल्या दहा वर्षांत विकसित झालेल्या पांडवनगरी परिसरात सहकारी कर्मचाऱ्यांनी विशेष सवलतीत गृहनिर्माण संस्था उभ्या केलेल्या आहेत. परिसरात सुमारे ४०० सदनिका असून, ७० टक्के सदनिकांमध्ये भाडेकरूंचे वास्तव्य आहे. एकवेळ पाणीपुरवठ्यामुळे अपार्टमेंटच्या तळमजल्यावर असलेल्या टाकीत पाणी साठविले जाते. तेथून वरच्या टाकीत विद्युत मोटारीद्वारे पाणी खेचले जाते. परंतु अनेक ठिकाणी अनधिकृतपणे नळजोडण्या घेण्यात आल्या असून, त्यामुळे लाखो लिटर्स पाण्याची चोरी होत आहे. सदर नळजोडण्यांची कोणतीही बिले जात नसल्याने मनपाचा कर बूडत आहे. पूर्व विभागाच्या वतीने अनधिकृत ५० नळजोडण्या तोडण्यात आल्या होत्या. तसेच पाच विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या, परंतु नागरिकांनी विरोध केल्याने मोहीम थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. अद्यापपर्यंत अनधिकृत नळजोडणी न तोडण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे थातूरमातूर अनधिकृत नळजोडणींवर कारवाई करून पाणीपुरवठा विभागाने काय साध्य केले आहे, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.