शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

कारचे आरसे गायब करणाऱ्या दोघांना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:31 IST

शहरातील विविध ठिकाणी उभ्या असलेल्या महागड्या कारवर नजर ठेवत शिताफीने त्या वाहनांचे दोन्ही बाजूचे आरसे खोलून लंपास करण्याच्या घटना पंधरवड्यात वाढल्या होत्या.

नाशिक : शहरातील विविध ठिकाणी उभ्या असलेल्या महागड्या कारवर नजर ठेवत शिताफीने त्या वाहनांचे दोन्ही बाजूचे आरसे खोलून लंपास करण्याच्या घटना पंधरवड्यात वाढल्या होत्या. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यातदेखील गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना दोघा चोरट्यांना बेड्या ठोकण्यास यश आले. त्यांच्याकडून चोरीचे सुमारे २७ आरसे व एक इनोव्हा कार हस्तगत करण्यात आली आहे.शहरात महागड्या कारच्या आरशांची चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. गंगापूररोडवरील रहिवासी फिर्यादी संदीप नागेश्वर भदाने (४५) यांच्या इनोव्हा क्रिस्टा कार त्यांनी एका हॉटेलसमोर उभी केली असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारचे दोन्ही बाजूचे एकूण पाच आरसे तोडून लंपास केले होते. या प्रकरणी त्यांनी मुंबई नाका पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला.पोलिसांनी अशोकामार्गावरील दीप रेसिडेन्सीमध्ये राहणारा संशयित वसीम साबीर शेख (३०), पखालरोडवरील रॉयल कॉलनीमध्ये राहणारा जावेद शेख (२६, सनशाइन अपार्टमेंट) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मुंबई नाका व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्ह्यांत सहभाग असल्याची कबुली दिली. कारच्या पुढील बाजूचे आरसे पॅनलसह एकूण २७ आरसे व एक इनोव्हा कार (एमएच ०४, डीएन ०२७१) जप्त केली आहे. मागील दीड महिन्यात ज्या नागरिकांच्या मोटारींचे आरसे विविध भागांमधून चोरी झाले.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिसArrestअटक