शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

मानोरीत तुलसीविवाह संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:40 IST

मानोरी बुद्रुक येथे प्रत्येक घरापुढे रांगोळ्या काढल्या होत्या. संपूर्ण हनुमान मंदिराला फुलांची आरास करण्यात आली होती. लग्नाआधी संबळच्या तालावर ...

मानोरी बुद्रुक येथे प्रत्येक घरापुढे रांगोळ्या काढल्या होत्या. संपूर्ण हनुमान मंदिराला फुलांची आरास करण्यात आली होती. लग्नाआधी संबळच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. वर म्हणून ऊस उभा केला गेला. वधूच्या (तुळस) मागे मामा म्हणून अशोक वावधने, तर वराच्या (ऊस) मागे मामा म्हणून पोपट शेळके यांना उभे करण्यात आले होते. पुरोहितांच्या मंगलाष्टकांच्या सुरात लग्नसोहळा पार पडला.

कार्यक्रमास सरपंच नंदाराम शेळके, पोपट शेळके, अण्णा शेळके, दशरथ वावधने, रवि शेळके, नितीन शेळके, दत्ता शेळके, करण वावधने, श्रावण शेळके, सागर शेळके, दिलीप शेळके, वासुदेव शेळके, संतोष शेळके, लक्ष्मण शेळके, साहेबराव शेळके, बंडू शेळके, अशोक वावधने, संभाजी तिपायले, वाल्मीक शेळके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

===Photopath===

031220\03nsk_26_03122020_13.jpg

===Caption===

मानोरी येथे तुलसी िववाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित नागरिक.०३ येवला १