शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव लेप येथे चंपाषष्ठीनिमित्त यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 22:53 IST

मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव महाराज यात्रोत्सव व बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म पार पडला. यानिमित्त महिलांनी खंडेराव महाराज मंदिर प्रांगणात सडासंमार्जन केले होते. तसेच गावातून अश्वाची व मानकरी नवदेव सुभाष रसाळ यांची ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली.

ठळक मुद्देयेवला : बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र माला भाविकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथे चंपाषष्ठीनिमित्त खंडेराव महाराज यात्रोत्सव व बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म पार पडला. यानिमित्त महिलांनी खंडेराव महाराज मंदिर प्रांगणात सडासंमार्जन केले होते. तसेच गावातून अश्वाची व मानकरी नवदेव सुभाष रसाळ यांची ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष करत मिरवणूक काढण्यात आली.यानंतर भंडार उधळत मानकरी सुभाष रसाळ यांनी बारागाड्या ओढल्या. खंडेराव महाराज यात्रोत्सव काळात वाघे मंडळींचे जागरण गोंधळ झाले. रहाडी जागरण सोमवारी (दि.२) झाले. यावेली नवनाथ लांडिबले, बाबासाहेब गायकवाड, साहेबराव रसाळ, सुखदेव रसाळ, माधव रसाळ, भागवत दौंडे, बबन दौंडे, रामभाऊ दौंडे, प्रकाश गोधडे, शिवाजी गोधडे, राजाराम माळी, विलास दुनबळे, कैलास दुनबळे, आतिश दुनबळे, हनुमान काळे, नाना दौंडे, बाळू रसाळ, दिलीप रसाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.अंदरसूलला बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रमअंदरसूल : चंपाषष्ठीनिमित्त येथील खंडोबा मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी मूर्तीचे विधिवत पूजन करून दुपारी पालखी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गावात ठिकठिकाणी सुवासिनींनी पालखीचे पूजन केले. संध्याकाळी ६ वाजता बारागाड्या ओढण्यात आल्या. जय मल्हार, बोला सदानंदाचा येळकोट, खंडोबा महाराज की जय या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. बारागाड्या ओढल्यानंतर यात्रेला सुरुवात झाली.

टॅग्स :TempleमंदिरNashikनाशिक