शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर येथे वाहतूक कोंडीने हाल

By admin | Updated: November 14, 2015 21:54 IST

दिवाळी सुटी : नाशिक-पुणे, सिन्नर-घोटी मार्गावर प्रवासी त्रस्त

सिन्नर : दिवाळीच्या सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नाशिक-पुणे व सिन्नर-घोटी-मुंबई महामार्गावरील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम येथील गावठा भागातील चौफुलीवर जाणवत असून, ‘ट्रॅफिक जाम’ होण्याच्या प्रकारामुळे वाहतूक अतिशय संथपणे सुरू आहे. शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे सिन्नरकरांना प्रचंड त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. नाशिक - पुणे महामार्गावर शहरातील गावठा, बसस्थानक व आडवा फाटा भागात नित्याची होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुभाजक टाकण्यात आले होते. त्यानंतर काही काळ वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. मात्र दिवाळीच्या सुट्ट्याच्या हंगामात या रस्त्यावरील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढल्याने व बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. गावठा चौफुलीवर वाहतूक पोलीस नसल्याने बेशिस्त वाहनचालकांनी आडवी-तिडवी वाहने नेल्याने या वाहतूक कोंडीत मोठी भर पडल्याचे चित्र होते. दिवाळीच्या सुट्ट्यामुळे शिर्डी व शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर उद्योगभवनपासून ते संगमनेर नाक्यापर्यंत गतिरोधक टाकण्यात आल्याने वाहतूक संथपणे पुढे सरकते. त्यामुळे त्याचाही परिणाम वाहतूक कोंडीवर होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावठा भागातील गतिरोधक कमी करण्यात आले आहे. वाढत्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक व्यावसायिक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)