शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
2
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
5
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
6
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
7
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
8
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
9
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
10
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
11
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
12
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
13
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
14
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
15
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
16
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
17
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
18
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
19
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टॉवर कोसळला

By admin | Updated: September 11, 2016 00:40 IST

टॉवर कोसळला

दिंडोरी : जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी तालुक्यातून जाणाऱ्या प्रस्तावित पॉवरग्रिड टॉवर लाइनला शेतीचे नुकसान व सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला; मात्र प्रशासनाने विरोध डावलत टॉवर उभारणी सुरू ठेवली असतानाच दिंडोरी तालुक्यातील अवनखेड शिवारात मनोरा उभारणी करत असताना ३०० फुटाचा मनोरा कोसळला असून, तीन कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. या ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने मदत करत कामगारांना टॉवर खालून बाहेर काढले. बिदु बगराय सोरेन (२२), सुजल तुडू आणि इकबाल जुलूस शेख (२२) अशी जखमी कामगारांची नावे आहेत.दिंडोरी व निफाड तालुक्यातील क्षेत्रातून जी विद्युतवाहिनी प्रस्तावित आहे त्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षबागा असून, या परिसरातील नागरिक वस्तीवर राहतात मात्र प्रशासनाने शेतकऱ्यांच्या विरोधाला न जुमानता टॉवरचे काम सुरू केले गेल्यास आठवड्यात शिरवाडे वणी शिवारात शेतकऱ्यांनी सरण रचत आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र प्रशासनाने मध्यस्थी करत फेरसर्वेक्षणाचे आश्वासन दिले होते. अवनखेड शिवारात गोटीराम माधव मोरे यांच्या उभ्या पिकात टॉवर उभारणी करण्याचे काम सुरू केले होते. मोरे यांनी विरोध केला होता मात्र त्यांना न जुमानता काम सुरू ठेवले होत.(वार्ताहर)