शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

धनगरांचा आज ढोल-डफ मोर्चा

By admin | Updated: August 2, 2014 01:25 IST

धनगरांचा आज ढोल-डफ मोर्चा

नाशिक : राज्य शासनाने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेशाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी यासाठी धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने दि. २ रोजी गोल्फ क्लब ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पारंपरिक वेशभूषेतील ढोल-डफ मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. समाजातील सर्व स्तरातील, सर्वपक्षीय संघटना, कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धनगर आरक्षण कृती समितीचे साईनाथ गिडगे, शिवाजी ढेपले, बापू शिंदे, आनंदा कांदळकर, राजाभाऊ खेमनार, भाऊलाल तांबडे, सोमनाथ गायकवाड, धनंजय बुचडे, नवनाथ मुरडनर, खंडेराव पाटील, भास्कर जाधव आदिंनी केले आहे.तोतया पोलिसांनी केली हजारोंची फ सवणूकनाशिक : रिक्षात बसलेल्या इसमाला पोलीस असल्याची बतावणी करून ३० हजार रुपयांची फ सवणूक केल्याची घटना गुरुवारी दुपारी शालिमार बसस्टॉपजवळ घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, निशांत संतोष पाटील (रा़ पवननगर, सिडको) व त्यांचा मित्र असे दोघे जण शालिमारला खरेदीसाठी आले होते़ त्यावेळी अज्ञात रिक्षाचालक तेथे आला व तुम्हाला दुकानात सोडतो असे सांगून रिक्षात बसवले़ त्यानंतर रिक्षाचालकाने आम्ही पोलीस आहोत असे म्हणत त्यांच्याजवळील मोबाइल व एक हजार रुपये काढून घेतले़ त्यानंतर एटीएममधून बळजबरीने २९ हजार रुपये काढण्यास भाग पाडले व ते पैसे घेऊन फ सवणूक केली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़