शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
2
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
3
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
4
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
5
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
6
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
7
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
8
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
9
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
10
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
11
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
12
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
13
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
14
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
15
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
16
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
17
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
18
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
19
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
20
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावातील तीन हजार भंगार विक्रेत्यांची उपासमार

By शांतीलाल गायकवाड | Updated: July 20, 2020 00:48 IST

मालेगाव शहरातून भंगार गोळा करणाºया सुमारे तीन हजार सेलरची लॉकडाऊनमुळे उपासमार झाली असून, संपूर्ण तालुक्यासह परिसरातून भंगार मिळत नसल्याने त्यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा फटका : पर्यायी काम न मिळाल्याने बेरोजगारीची वेळ

मालेगाव : शहरातून भंगार गोळा करणाºया सुमारे तीन हजार सेलरची लॉकडाऊनमुळे उपासमार झाली असून, संपूर्ण तालुक्यासह परिसरातून भंगार मिळत नसल्याने त्यांच्यावर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे.
शहरात चारचाकी, अ‍ॅपेवर भंगार गोळा करणारे अनेक आहेत. पिकअपवर नामपूर, चांदवड भागात जाऊन शेतकऱ्यांकडून भंगार गोळा केले जाते तर काही शहरात गल्लीबोळात फिरून भंगार जमा करतात. मोठ्या दुकानदारांना ते भंगार विकतात. भंगार खरेदी करण्यासाठी मोठे दुकानदार त्यांना दराने पैसे देतात नंतर लोखंड, पत्रा, प्लॅस्टिक वेगवेगळ्या भागात एकत्र केले जातात. शेतकºयांसह ड्रॉपनळी, तुटकी शेती अवजारे खरेदी केली जातात. एक भंगार खरेदी करणारा दिवसभरात तीनशे ते दीड हजार रुपये कमावतो. चारचाकीवाला ५०० रुपये रोज तर अ‍ॅपेवाला दीड हजार रुपये रोज कमवतो. चार महिने लॉकडाऊनमध्ये भंगार विक्रेत्यांचे मोठे हाल झाले. त्यांना पर्यायी काम मिळाले नाही.

टॅग्स :NashikनाशिकMalegaonमालेगांव