शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जबाबदार पिढी घडण्याकडे शिक्षणाचा कल असावा

By admin | Updated: February 22, 2017 23:14 IST

जयवंत ठाकरे : नरेंद्र दाभोलकर व्याख्यानमाला

नाशिक : शिक्षणातून वैचारिक प्रबोधन घडणे महत्त्वाचे असून, शिक्षणातून चांगला माणूस निर्माण होईल, अशी शिक्षणव्यवस्था निर्माण होणे आवश्यक असल्याचे मत जयवंत ठाकरे यांनी सोमवारी (दि. २०) हुतात्मा स्मारक येथे आयोजित डॉ. नरेंद्र दाभोलकर व्याख्यानमालेत व्यक्त केले. ‘शिक्षणाची आजची स्थिती आणि अपेक्षित बदल’ या विषयावर ठाकरे यांनी या व्याख्यानमालेचे ३८वे पुष्प गुंफले. यावेळी ठाकरे यांनी पाठांतर करून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे धंदेवाईक नागरिक घडत असल्याने जबाबदार पिढी घडण्याकडे शिक्षणाचा कल असावा, असे स्पष्ट मत ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. शिक्षणाचा मूळ गाभा माणसात असावा, असे सांगताना ठाकरे यांनी माणूस घडवणं ही शिक्षणाची महती असल्याचे अधोरेखित केले. शिक्षक आणि विद्यार्थी ज्ञान परायण असावे तसेच सेवाभाव निर्माण करणारे शिक्षण कुचकामी ठरत असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक नागरिकांचे शिक्षण सर्वसमावेशक असावे यासाठी शिक्षण क्षेत्रात प्रयत्न व्हायला हवेत याकडेही ठाकरे यांनी लक्ष वेधले.  समाजवादी अध्यापक सभा यांच्यातर्फे आयोजित या व्याख्यानाचे सोमवारी ३८वे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी अलका एकबोटे यांनी अध्यापक सभेच्या कार्याची माहिती सांगितली. २० फेब्रुवारी हा गोविंद पानसरे यांचा स्मृतीदिन असल्याने व्याख्यानाच्या सुरुवातीला कॉमे्रड गोविंद पानसरे यांना आदरांजली वाहण्यात आली. वसंत राऊत यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर रामदास भांड यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर वसंत एकबोटे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर, राम गायटे उपस्थित होते. (प्रतिनिधी)