पन्नास हजारांच्या विद्युत साहित्याची चोरी

By Admin | Updated: August 2, 2014 01:24 IST2014-08-02T00:26:44+5:302014-08-02T01:24:39+5:30

पन्नास हजारांच्या विद्युत साहित्याची चोरी

Theft of fifty thousand electric theft | पन्नास हजारांच्या विद्युत साहित्याची चोरी

पन्नास हजारांच्या विद्युत साहित्याची चोरी

नाशिक : एकलहरा रोडवरील वीजवाहिनीचे काम करण्यासाठी आणलेले पन्नास हजार रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे़
नीरज कैलासनारायण व्यास (३०, संदेश कॉलनी, शिवाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते एकलहरा रोडवरील विद्युतवाहिनीचे काम करीत होते़ या कामासाठी त्यांनी इनिव्हेटर, इलेक्ट्रिक इनव्हर्टर, विद्युत हार्डडीस्क विद्युत तारा असे साहित्य गोटीराम अनवट यांच्या शेताजवळ ठेवले होते़ अज्ञात चोरट्यांनी ३३ केव्ही विद्युत वाहिनीच्या पाच हजार मीटर लांबीच्या तारा व एकलहरा पोलवरील ८५० मीटरच्या तारा चोरून नेल्या़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Theft of fifty thousand electric theft