मारुती मंदिरातील दानपेटीची चोरी

By Admin | Updated: September 4, 2016 00:09 IST2016-09-04T00:03:54+5:302016-09-04T00:09:34+5:30

मारुती मंदिरातील दानपेटीची चोरी

Theft of the donation in the Maruti temple | मारुती मंदिरातील दानपेटीची चोरी

मारुती मंदिरातील दानपेटीची चोरी

ओझर टाऊनशिप : मारुती मंदिरातील दानपेटीत भक्तांनी दान म्हणून टाकलेल्या अडीच हजार रुपये रोख रकमेसह ११ हजार रुपये किमतीची दानपेटी असा एकूण साडेतेरा हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याची घटना ओझर येथे घडली. शुक्रवारी रात्री ओझर येथील वीटभट्टीजवळील मारुती मंदिराच्या सभामंडपात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सभामंडपात ठेवलेल्या दानपेटीत भक्तांनी टाकलेल्या अडीच हजार रुपये रोख रकमेसह ११ हजार रुपये किमतीची दानपेटी असा एकूण साडेतेरा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची तक्रार पांडुरंग अहेर यांनी नोंदविली. (वार्ताहर)

Web Title: Theft of the donation in the Maruti temple