शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

साधुग्रामसाठी तात्पुरते अधिग्रहण

By admin | Updated: September 19, 2014 00:45 IST

श्रीकांत सिंह : कुंभमेळ्यासाठी आढावा बैठक

नाशिक : कुंभमेळ्यासाठी तपोवनातील साधुग्रामला लागणाऱ्या जागेचे तात्पुरते अधिग्रहण करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह यांनी दिली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विभागांच्या कामाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना श्रीकांत सिंह म्हणाले की, पूर्वीच्या नियोजनानुसार व ठरलेल्या आराखड्यानुसारच कुंभमेळ्याची कामे केली जातील. तपोवनातील साधुग्रामला लागणाऱ्या जागेचे तात्पुरते अधिग्रहण करण्यात येणार असून, तशा सूचनादेखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.कुंभमेळ्याची आराखड्यानुसार कामे यापूर्वीच मंजूर झाली आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक आचारसंहितेची कुठलीही अडचण येणार नाही. नियोजनानुसार सर्व विभागांची कामे ठरलेल्या टप्प्यानुसार सुरू असून, कामाबाबत समाधानी असल्याचे सिंह यांनी सांगितले.यावेळी विविध विभागांनी आपल्या कामांचा अहवाल सादर केला. यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले, प्रभारी मनपा आयुक्त सोनाली पोंक्षे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, कुंभमेळा अधिकारी महेश पाटील व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)