नाशिक : जम्मू-काश्मिरमध्ये सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्यांविरुद्धही अतिरेक्यांसारखीच कारवाई करण्यात यावा व सुरक्षारक्षकांना त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. मंगळवारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींसाठीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}