शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कर्जवसुलीप्रश्‍नी निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:14 IST

निवेदनात म्हटले आहे, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज सक्तीने वसूल करत आहे. तर ...

निवेदनात म्हटले आहे, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांकडील थकीत कर्ज सक्तीने वसूल करत आहे. तर महावितरण कंपनीही थकीत वीजबिलांसाठी वीज खंडित करत सक्तीने वसुली करत आहेत. यामुळे आधिच अडचणीत असलेला शेतकरी आणखी अडचणीत सापडला आहे. शासनाने कर्ज वसुली थांबवून बिलासाठी वीज खंडित न करता दिलासा द्यावा. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन काळात बंद असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभही शेतकऱ्यांना देण्यात यावा, शेतकऱ्यांनी स्वत: पैसे खर्च करून उभ्या केलेल्या कांदाचाळ प्रकल्प प्रकल्पास तत्काळ मंजुरी देऊन संबंधित शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, भरलेला पीक विमा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, आदी मागण्याही सदर निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख श्रावण देवरे, तालुकाध्यक्ष रवींद्र तळेकर, युवा अध्यक्ष मच्छींद्र जाधव, उपाध्यक्ष किरण बारे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो- ०४ स्वाभिमानी निवेदन

वीज व कर्जवसुली प्रश्नी तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.

===Photopath===

040321\04nsk_25_04032021_13.jpg

===Caption===

फोटो- ०४ स्वाभिमानी निवेदन वीज व कर्जवसुली प्रश्नी तहसीलदार प्रमोद हिले यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी.