विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्त्या

By Admin | Updated: October 14, 2014 01:21 IST2014-10-14T00:38:33+5:302014-10-14T01:21:51+5:30

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्त्या

Suicide by taking a marriage plaintiff | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्त्या

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्त्या

 

नाशिक : सातपूर येथील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़ प्रियंका रोशन शेवाळे (सोनई सोसायटी, सातपूर) असे या विवाहितेचे नाव आहे़ तिने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून, त्यामध्ये जीवनास कंटाळून आत्महत्त्या करीत असल्याचे म्हटले आहे़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Suicide by taking a marriage plaintiff