अवकाळी पावसामुळे १७ हजार हेक्टरचे नुकसान सभापती केदा अहेरांनी घेतला आढावा

By Admin | Updated: November 18, 2014 00:34 IST2014-11-18T00:34:24+5:302014-11-18T00:34:51+5:30

अवकाळी पावसामुळे १७ हजार हेक्टरचे नुकसान सभापती केदा अहेरांनी घेतला आढावा

Suddenly, 17,000 hectares of damage caused by rain; | अवकाळी पावसामुळे १७ हजार हेक्टरचे नुकसान सभापती केदा अहेरांनी घेतला आढावा

अवकाळी पावसामुळे १७ हजार हेक्टरचे नुकसान सभापती केदा अहेरांनी घेतला आढावा

  नाशिक : जिल्'ात ९ ते १५ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल १७ हजार ४५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला असून त्यातील ११२ हेक्टर वरील शेतपिकाचे ५० टक्कयाच्या आत तर १९४ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे ५० टक्कयाच्या वर नुकसान झालेले आहे. दरम्यान, कृषी व सभापती केदा अहेर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन त्यात अवकाळी पावसाने झालेल्या शेतपिकांची माहिती घेतली. तसेच तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो तात्काळ शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्यात.

Web Title: Suddenly, 17,000 hectares of damage caused by rain;