शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

सोनसाखळ्या चोरट्यांंच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 5:44 PM

परिसरासह नाशिक शहरातील विविध भागात दिवसेंदिवस सोनसाखळी चोरांचा धुमाकुळ वाढत असताना सोनसाखळी चोरट्यांंनी शहर पोलिसांसमोर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेविषयी आव्हान निर्माण केलेल असताना इंदिरानगर भागात  सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे सोनसाखळी चोरणाºया दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. 

ठळक मुद्देइंदिरानगर परिसरातील दोन सोनसाखळी चोरांना अटक पोलिसांची गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

नाशिक परिसरासह नाशिक शहरातील विविध भागात दिवसेंदिवस सोनसाखळी चोरांचा धुमाकुळ वाढत असताना सोनसाखळी चोरट्यांंनी शहर पोलिसांसमोर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेविषयी आव्हान निर्माण केलेल असताना इंदिरानगर भागात  सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे सोनसाखळी चोरणाºया दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना दिवसागणिक वाढत होत्या. त्यामुळे  पोलिसांपुढे या सोनसाखळी चोरट्यांना अटक करण्याचे आव्हान निर्माण झालेले असताना गुरुवारी (दि.८) पाच वाजेच्या सुमारास शोभा गोवर्धने (३२) या मुलाला क्लासला सोडून  नहरीनगर येथून घराकडे पायी जात असताना शिवमंदिरासमोरून काळया रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या तीन इसमांपैकी मागे बसलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील १५  ग्रॅम सोन्याची यांचे सुमारे ५० हजार रुपये किमतीची मंगळसूत्र खेचून नेल्याची घटना घडली होती. या या घटनेनंतर इंदिरानगर पोलस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने सीसीटीवी फुटेज तपासले असता मोटारसायकलवरून जाताना तीन्ही चोरटे पोलिसाना आढळून आले. त्याच्या पुटेजच्या आधारे आणि गोपनीय माहिती नुसार पोलिसांनी संशयित आरोपी सुनील ताटे (२९) राहणार आंबेडकर वाडी चुंचाळे, प्रतीक दोंदे (२०) राहणार आंबेडकर वाडी चुंचाळे या दोघांना अटक केली आहे. पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलिस उपायुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण ,उपनिरीक्षक अंकुश दांडगे ,गुन्हे शोध पथकाचे दत्तात्रेय पाळदे, दत्तात्रय गवारे, राजेश निकम, रियाज शेख, अखलाक शेख, राजू राऊत, भगवान शिंदे,  शरदआहेर यांच्यासह कर्मचाºयांनी सापळा रचून शिताफीने या सोनसाखळी चोरट्यांना अटक केली. दरम्यान, दोन्ही सोनसाखळी चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची तीन दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसChain Snatchingसोनसाखळी चोरीThiefचोर