रेल्वेगाडीतून पडून अनोळखीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 01:07 AM2021-03-10T01:07:55+5:302021-03-10T01:08:55+5:30

मध्य रेल्वे मार्गावरील कसबे सुकेणे रेल्वेस्थानकाजवळ गीतांजली एक्सप्रेस या धावत्या रेल्वेगाडीतून पडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यु झाला आहे.

Stranger dies after falling from train | रेल्वेगाडीतून पडून अनोळखीचा मृत्यू

रेल्वेगाडीतून पडून अनोळखीचा मृत्यू

Next

कसबे सुकेणे : मध्य रेल्वे मार्गावरील कसबे सुकेणे रेल्वेस्थानकाजवळ गीतांजली एक्सप्रेस या धावत्या रेल्वेगाडीतून पडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यु झाला आहे.
सदरच्या इसमाच्या छातीस डोक्यात, पोटास जबर मार लागून जखमी झाला होता. त्यास अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 
त्यास मृत घोषित केले. त्याचे वय ३८ च्या आसपास असून वर्ण काळा सावळा, उंची पाच फूटट दोन 
इंच, सडपातळ बांधा असे त्याचे वर्णन आहे.

Web Title: Stranger dies after falling from train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.