शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव महोत्सवास प्रारंभ

By admin | Updated: January 20, 2017 00:38 IST

रन मालेगाव रन : विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

 मालेगाव : मालेगाव महोत्सव २०१७ ची शानदार सुरुवात ‘रन मालेगाव रन’ने करण्यात आली. आज सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी रन मालेगाव रनला झेंडा दाखवून शुभारंभ केला.मालेगाव महोत्सवनिमित्त शहरात १९ ते २४ जानेवारीदरम्यान विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, हास्य कविसंमेलन, ह.भ.प. इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.आज रन मालेगाव रन, कबड्डी, फुटबॉल, बास्केट बॉल स्पर्धा व सायंकाळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचा आनंद शहर व तालुकावासीयांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.रन मालेगाव रनच्या शुभारंभासाठी डॉ. शशिकांत वाव्हळ, डॉ. विनित देवरे, डॉ. रवींद्र हिरे, भिकू खैरनार, जोशी, नितीन खैरनार, रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, नारायण शिंदे, राजाराम जाधव, मच्छिंद्र अहिरे, सुरेश गवळी, तानाजी देशमुख, उत्तम कचवे, कैलास येशीकर, प्रवीण इनामदार, देवा माळी, शशी निकम, अविनाश निकम, जयवंत महाजन, विलास बिरारी, गोविंद गवळी, विजय गवळी, ज्योती भोसले, जिजाताई बच्छाव, संगीता चव्हाण, गणेश पाटील, पिंकी पाटील, बॉबी पाटील, छोटू काकळीज, अभिजित पगार, भाग्येश कासार, जे.पी. बच्छाव, सोमा पहिलवान, जगदीश गोऱ्हे, विनोद वाघ, दादा बहिरम, राजेश गंगावणे, यशपाल बागुल, भरत पाटील, नाना बच्छाव, तालुक्यातील शालेय विद्यार्थी, क्रीडाशिक्षक, नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)