शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

डिकॅथॅलॉनच्या क्रीडा साहित्य मॉलचा प्रारंभ

By admin | Updated: August 2, 2014 01:25 IST

डिकॅथॅलॉनच्या क्रीडा साहित्य मॉलचा प्रारंभ

नाशिक : आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा साहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या फ्रें च येथील डिकॅथॅलॉन कंपनीच्या मॉलचा नाशिक परिसरातील विल्होळी येथील जैन मंदिरासमोर आज प्रारंभ झाला़ खास क्रीडा साहित्यासाठी असलेला हा महाराष्ट्रातील तिसरा मॉल आहे़ उद्योजक प्रकाश चौधरी यांच्या हस्ते फ ीत कापून मॉलचे उद्घाटन झाले़ हा उद्घाटन सोेहळा तीन दिवस चालणार असून, यानिमित्त नाशिककरांसाठी झुंब्बा डॉन्स, तायक्वान्दो कराटे कार्यशाळा, सायकलिंग, स्विमिंग अशा विविध उपक्रमांचे तीन दिवस आयोजन करण्यात आले आहे़ याबाबत माहिती देताना मॉलचे अ‍ॅनी जॉर्ज व व्यवस्थापक कुणाल धनंवत यांनी सांगितले, या मॉलमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ४० पेक्षा अधिक खेळांचे बूट, कपड्यांपासून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा साहित्य एका छताखाली व रास्त कि मतीत उपलब्ध आहे़ खेळातील नवीन खेळाडू ते आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी आवश्यक असणारे व संशोधन करून त्यामध्ये नावीन्य असलेले क्रीडा साहित्य मिळणार आहे़ यासह ट्रेकिंग, फि शिंग, व्यायामाचे साहित्य, सायकलिंग तसेच पर्यटकांसाठी आवश्यक साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे़ लहान मुलांना छोट्या जागेत खेळ खेळता यावेत यासाठी सहज जोडता येईल अशा नेट, खेळाच्या सरावाचे साहित्य, एक मिनिटात तयार करता येणारा तंबू असे अनोखे साहित्य ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे़ मॉलमध्ये प्रत्येक क्रीडा साहित्य विक्रीच्या ठिकाणी त्या-त्या खेळातील अनुभवी व्यक्ती तसेच खेळाडू माहिती देण्यासाठी उपलब्ध असणार आहेत़ ते आपली गरज पाहून त्या प्रकारचे क्रीडा साहित्य खरेदीसाठी सहकार्य करणार आहेत़ प्रत्येक वस्तूवर दोन वर्षांची गॅरंटी असून, या कालावधीत वस्तूस काही झाल्यास कंपनी ती बदलून देणार आहे़