शहरं
Join us  
Trending Stories
1
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
2
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
3
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
4
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
5
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
6
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
7
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
8
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
9
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
10
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
11
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
13
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
14
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
15
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
16
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
17
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
18
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
19
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
20
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?

सटाणा सहकारी ग्राहक संघाच्या सभापतिपदी सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 6:24 PM

सटाणा येथील सटाणा सहकारी ग्राहक संघाच्या सभापतिपदी किरण सोनवणे, तर उपसभापतिपदी अरविंद सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सटाणा : येथील सटाणा सहकारी ग्राहक संघाच्या सभापतिपदी किरण सोनवणे, तर उपसभापतिपदी अरविंद सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.बागलाण तालुका सहायक निबंधक यांच्या कार्यालयात शनिवारी (दि.९) निवडणूक निर्णय अधिकारी गमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. किरण सोनवणे यांच्या अर्जावर सूचक म्हणून सरदार दिनकर यांनी तर अनुमोदक म्हणून प्रवीण सुरेश बागड यांनी सह्या केल्या. तसेच उपसभापतिपदासाठी अरविंद सोनवणे यांच्या अर्जावर सूचक म्हणून राजेंद्र देवरे यांनी तर अनुमोदक म्हणून देवेंद्र सोनवणे यांनी सह्या केल्या. संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे, संस्थेचे संचालक अरु ण सोनवणे, महेश सोनवणे, राहुल सोनवणे, नीलेश पाकळे, मंगला सोनवणे, श्रीपाद कायस्थ, गणेश सोनवणे, साहिल सोनवणे, सचिव दीपक अहिरे, सुशांत सोनवणे, यश सोनवणे, अंबादास सोनवणे, सोनल सोनवणे, मयुरी सोनवणे, मनाली सोनवणे, सरला सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण