शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
7
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
8
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
9
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
10
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
11
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
12
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
13
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
14
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
16
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
17
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
18
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
19
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
20
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

सिन्नरला अत्याचार प्रकरणी दोघा विरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 5:53 PM

सिन्नर : येथील वावीवेस भागात राहणाऱ्या संशयित संतोष दत्तात्रय बनकर याच्याविरोधात बलात्कार केल्याची फिर्याद एका महिलेने दिली आहे.

सिन्नर : येथील वावीवेस भागात राहणाऱ्या संशयित संतोष दत्तात्रय बनकर याच्याविरोधात बलात्कार केल्याची फिर्याद एका महिलेने दिली आहे. यात संशयिताच्या बहीणीनेही भावासोबत संबंध ठेवण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पिडीतेच्या घरात घुसून संशयित संतोष ने शरीरसुखाची मागणी केली. त्यास नकार दिल्याने महिलेच्या तोंडास उग्र वासाचा रूमाल लावून बेशुध्द केले व नाशिक येथे बहीणीच्या घरी वेळोवेळी अतिप्रसंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घडलेल्या गुन्ह्याबाबत खंडाळा (सातारा) येथील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. हा गुन्हा सिन्नर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक माधव पडिले, निरीक्षक मुकुंद देशमुख, सहाय्यक निरीक्षक आर. बी. लोखंडे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी