शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मॅरेथॉन चौकात सिग्नलची मागणी

By admin | Updated: November 11, 2015 21:40 IST

मॅरेथॉन चौकात सिग्नलची मागणी

नाशिक : वाहनांची सतत वर्दळ, शालेय विद्यार्थ्यांची तुडुंब गर्दी, ज्येष्ठ नागरिकांना रस्ता क्रॉसिंगची भीती, वेळोवेळी होणारे छोटे-मोठे अपघात, छोट्या-मोठ्या गाड्या एकमेकांवर आदळणे या सर्व प्रकारांचा गांभीर्याने विचार करून गंगापूररोडवरील ज्योती स्टोअर्ससमोर असलेल्या व पंडित कॉलनीजवळ असलेल्या म.वि.प्र.ने उभारलेल्या मॅरेथॉन चौकात तातडीने सिग्नल अथवा स्पीड ब्रेकर बसवावा, अशी मागणी या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. सातत्याने रहदारीचा रस्ता असणारा हा रोड मृत्यूचा सापळा बनल्याची भीती व्यक्त होत आहे. गंगापूररोड सरळ जाणारा, या बाजूला अशोकस्तंभ, समोर रावसाहेब थोरात सभागृह, त्या बाजूला पंडित कॉलनी, महानगरपालिका दवाखाने, कॉलेज यामुळे सातत्याने गर्दी वाढत असून, रस्त्यावरून चालणेदेखील नागरिकांना मुश्कील झाले आहे. मॅरेथॉन चौक म्हणजे शहरातील मध्यवर्ती ठिकाण. समोर ऋषिकेश हॉस्पिटल, त्याचबरोबर संध्याकाळी सर्व ज्येष्ठ नागरिकांना बसण्याचे ठिकाण असल्याने या भागातील आमदार देवयानी फरांदे यांचा वॉर्ड असल्याने त्यांनीदेखील सिग्नल किंवा स्पीड ब्रेकर बसविणे कामी पुढाकार घ्यावा, अशी मागणी परशराम राजोळे, प्राचार्य डॉ. ए. वा. ब्राह्मणकर, के. जी. हांडगे, दामू पाटील ढिकले, जी. एस. पगार, महाजन गुरुजी, पी. एस. कोंड्रा, अ‍ॅड. उदय शिंदे आदिंनी केली आहे.