शालिनी धारणे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:16 IST2021-05-07T04:16:20+5:302021-05-07T04:16:20+5:30

छायाचित्र आर फोटोवर ०६ शालिनी धारणे --------------- मालती महाले नाशिक : नाशिक राेड येथील मालती मधुकर महाले (वय ७३) ...

Shalini Dharane passes away | शालिनी धारणे यांचे निधन

शालिनी धारणे यांचे निधन

छायाचित्र आर फोटोवर ०६ शालिनी धारणे

---------------

मालती महाले

नाशिक : नाशिक राेड येथील मालती मधुकर महाले (वय ७३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे, असा मोठा परिवार आहे. बिझनेस बँकेचे कर्मचारी मुकुंद महाले यांच्या त्या पत्नी होत.

छायाचित्र आर फोटोवर ०६ मालती महाले

----

शांताबाई कुशारे

नाशिक : वनविहार कॉलनी येथील रहिवासी शांताबाई कचरू कुशारे (वय १०६) यांचे वृद्धापकाळाने निधन ‌झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, नातू व पणतू, असा परिवार आहे. नाशिक पोलीस प्रशिक्षण केंद्रातील माजी पोलीस कर्मचारी दिलीप कोशिरे यांच्या त्या मातोश्री होत.

छायाचित्र आर फोटो ०६ शांताबाई कुशारे

-------

चंद्रशेखर स्वामी

नाशिक : इंदिरानगर येथील पाटील गार्डन परिसरातील श्री गुरुदेव दत्त संप्रदाय माउली मठाचे संस्थापक प.पू. चंद्रशेखर स्वामीजी यांचे निधन झाले. मोजक्या साधकांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, बहीण, असा परिवार आहे. ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सुधाकर गायधनी यांचे ते मेव्हणे होते. चंद्रशेखर स्वामीजी यांनी जिल्हा न्यायालयातून स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी आाध्यात्मिक कार्यासाठी वाहून घेतले होते.

छायाचित्र आर फोटोवर ०६ चंद्रशेखर स्वामी नावाने.

-----

ज्ञानेश्वर उशीर

नाशिक : येथील ज्ञानेश्वर काशीनाथ उशीर (वय ४१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई व वडील, असा परिवार आहे. जिल्हा मराठा उत्कर्ष संस्थेचे उपाध्यक्ष हिरामण वाघ यांचे ते जावई होत.

छायाचित्र आर फोटोवर ०६ ज्ञानेश्वर उशीर यांच्या नावाने

----

रंगनाथ महाले

नाशिक : येथील रंगनाथ तात्याबा महाले (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली व नातवंडे, असा परिवार आहे.

छायाचित्र आर फोटोवर ०६ रंगनाथ महाले

Web Title: Shalini Dharane passes away