जस्मीतसिंगची राज्य बास्केटबॉल संघात निवड

By Admin | Updated: October 17, 2014 00:10 IST2014-10-16T22:47:38+5:302014-10-17T00:10:16+5:30

जस्मीतसिंगची राज्य बास्केटबॉल संघात निवड

Selection of Jasmitsingh State Basketball Team | जस्मीतसिंगची राज्य बास्केटबॉल संघात निवड

जस्मीतसिंगची राज्य बास्केटबॉल संघात निवड


नाशिक : राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या संघात नाशिकच्या जस्मीतसिंग रिपीयाल याची निवड झाली आहे़
जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या १६ वर्षे वयोगटाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिकचे प्रतिनिधित्व करताना जस्मीतसिंगने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले होते़ या कामगिरीच्या जोरावर त्याची राज्य संघात निवड झाली आहे़ त्यास राजेश क्षत्रिय व मनीषा नागपुरे यांचे मार्गदर्शन लाभले़

Web Title: Selection of Jasmitsingh State Basketball Team