शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे शालेय साहित्य वाटप

By admin | Updated: July 28, 2014 00:49 IST

दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे शालेय साहित्य वाटप

 

सटाणा : गड-किल्ले संवर्धन करणारी मुंबई येथील दुर्गवीर प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत बागलाणमधील आदिवासी पट्ट्यातील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.येथील यशवंतराव महाराज मंगल कार्यालयात दप्तर वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड तसेच प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार आश्विनीकुमार पोतदार, पोलीस निरीक्षक भागवत जायभावे, जगदीश कुलकर्णी, नगराध्यक्ष सुलोचना चव्हाण, ट्रस्टी दादाजी सोनवणे, बाबुलाल मोरे, अरविंद सोनवणे उपस्थित होते. यावेळी बागलाण तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील अजंदे, खरड, कांद्याचा मळा, बोरदैवत, माळेआंबा, हनुमंतपाडा, केरसाणे, जामनेसपाडा, पिंगळवाडे, चौगाव, खालप, ब्राह्मणगाव येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हासूरकर, सदस्य अजित राणे, नितीन पाटोळे, प्रशांत वाघरे, सचिन रेडेकर, उमेश परब, देवेश सावंत यांनी त्यासाठी सहकार्य केले. संतोष हासुरकर म्हणाले की, बागलाण तालुक्याला इतिहासाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत मोठी लढाई याच भूमीत केली व त्यांच्या पदस्पर्शानी पावन झालेल्या या भूमीला ऐतिहासिक ठेव्यांची मोठी परंपरा लाभली आहे. ते जनत करण्यात आले तर बागलाण या भूमीत पर्यटन क्षेत्र निर्माण होऊ शकते त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.(वार्ताहर)