शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सप्तश्रृंगीदेवीचरणी लाखो भाविक नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 14:41 IST

पांडाणे -साडेतिनशक्ती पिठांपैकी आद्यपिठ असलेल्या सप्तशृंगीदेवीची कोजागरी पोर्णिमेनिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत महापुजा करण्यात आली . यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लाखो भाविक भगवती चरणी नतमस्तक झाले

पांडाणे -साडेतिनशक्ती पिठांपैकी आद्यपिठ असलेल्या सप्तशृंगीदेवीची कोजागरी पोर्णिमेनिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत महापुजा करण्यात आली . यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लाखो भाविक भगवती चरणी नतमस्तक झाले. देवीची महापुजा सुधीर सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली. देवीचे पुजारी दिंगबर भोये , गोविंद केवारे ,नाना गांगर्डे ,प्रकाश कनोज विश्वनाथ बर्डे ,गौरव देशमुख ,,मिलंद राजेंद्र दिक्षित ,भाग्येश दिक्षीत, विकी दिक्षीत, पुजारी विनोद दिक्षीत घनश्याम दिक्षीत ,व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे , कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर,जनसंपर्क अधिकारी भिकण वाबळे , सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके , उपसरपंच राजेंद्र गवळी , प्रशांत निकम , किरण राजपूत आदी उपस्थित होते. कोजागरी पोर्णिमा असल्यामुळे नाशिक , त्र्यंबकेश्वर , असलोद , शहादा , सुरत , पेठ , सर्वतिर्थ टाकेदचे तिर्थ कावडीने आणून भगवतीला दुपारपासून भगवतीच्या स्नान करण्यास सुरवात झाली. या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक गडावर हजेरी लावत असल्यामुळे पहाटे तीन वाजेपासून मंदीर गाभाऱ्यापासुन ते बाजारपेठेपर्यत बाºया लागल्या होत्या. शारदीय नवरात्र हा पहिल्या माळेपासून सुरू होणारा उत्सवाला कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी यात्रेची सांगता होते.

टॅग्स :Nashikनाशिक