शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षाची अनुभूती देणारा काव्यसंग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 17:57 IST

सिन्नर : कवी मधुकर जाधव यांनी लिहीलेल्या ‘धर्म आणि धम्म संघर्षा’ची या काव्यसंग्रहात संघर्षाची अनुभूती मिळते, असे मत जेष्ठ समीक्षक मोतीराम कटारे यांनी व्यक्त केले.

सिन्नर : कवी मधुकर जाधव यांनी लिहीलेल्या ‘धर्म आणि धम्म संघर्षा’ची या काव्यसंग्रहात संघर्षाची अनुभूती मिळते, असे मत जेष्ठ समीक्षक मोतीराम कटारे यांनी व्यक्त केले.येथील कवी मधुकर जाधव यांच्या ‘फ्रंटलाइन लढा’ या कवितासंग्राहाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपिठवर मुंबई विद्यापिठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. श्याम गरूड, समीक्षक देवेंद्र उबाळे, ज्येष्ठ साहित्यिक किशोर पाठक, कवी मधुकर जाधव आदी उपस्थित होते.आजवरच्या सर्वच चळवळीत महिलांना गृहीत धरले असून, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व नाकारले असल्याने पुरूषी मानसिकतेने महिलांना गर्दीतील एक चेहरा एवढेच स्थान दिल्याचे डॉ. श्यामल गरूड यांनी सांगितले. ‘फ्रंटलाइन लढा’ हा काव्यसंग्रह महिलांच्या वेदनेचा हुंकार असून, सर्वच स्तरावरील महिलांच्या दु:खाची दखल एका पुरूष कविने अतिशय संवेदनशीलपने मांडली असल्याचे ते म्हणाले. या संग्रहातील कविता जातीपातीच्या चौकटी भेदून धर्मनिरपेक्ष पातळीवर स्थिरावल्याचे समीक्षक देवेद्र उबाळे यांनी सांगितले.सामाजिक भान असलेल्या कविता तळागाळातील अपेक्षितांचे दु:ख चहाट्यावर आणून परिपक्व झाल्याची भावना किशोर पाठक यांनी व्यक्त केली. यावेळी कवि मधुकर जाधव, त्यांच्या पत्नी आशा जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Socialसामाजिक