शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या संयामी खेरला पदार्पणातच फिल्मफेअर

By admin | Updated: October 27, 2016 00:39 IST

नाशिकच्या संयामी खेरला पदार्पणातच फिल्मफेअर

नाशिक : बॉलिवूडमध्ये मिर्झीया चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या नाशिकच्या संयामी खेरने आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या माध्यमातून फिल्मफेअर मिळविले आहे. चित्रपटातील तिच्या लक्षवेधी पेहरावातून फॅशन आयकॉन ठरू पाहणाऱ्या फिल्मफेअर ग्लॅमर अ‍ॅण्ड स्टाइल अवॉर्डने गौरविण्यात आले आहे. फिल्मफेअरचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्यात महानायक अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अलिया भट, जॅकलीन फर्नांडीस यांच्या बरोबरीने संयमीचा गौरव करण्यात आला. इमर्जिंग फेस अ‍ॅण्ड फॅशन इन बॉलिवूड असा संयामीचा विशेष उल्लेख करण्यात आला. मूळ नाशिककर असलेल्या संयामीला राकेश मेहरा प्रॉडक्शनचा मोठा चित्रपट स्टार पुत्र हर्षवर्धन कपूर बरोबर मिळाला. तिच्या फिल्मफेअर पुरस्कारामुळे नाशिककरांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)